Welcome to the Insaff Foundation

Awards & Recognition

Home / Awards & Recognition

11/08/2020

"इन्साफ फाऊंडेशन", सांगली च्या हाती मानाचा तूरा.

महाराष्ट्र शासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली यांचेकडून सन २०१७-२०१८ या वर्षासाठीच्या जिल्हा युवा पुरस्कार (संस्था) या पुरस्कारासाठी इन्साफ फाऊंडेशनची निवड करण्यात आली असून हा पुरस्कार मा.नामदार तथा पालक मंत्री श्री. जयंतराव पाटील यांच्या हस्ते दि. १५/०८/२०२० जिल्हाधिकारी कार्यालय, विजय नगर, सांगली येथे प्रधान करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी कोविड-१९ च्या अनुषंगाने एकटेच उपस्थित राहायचे असल्याने संस्थेचे अध्यक्ष हा पुरस्कार स्वीकारतील. संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि हितचिंतक यांनी दि. १५/०८/२०२० रोजी निवारा केंद्रामध्ये येऊन आपल्या शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मुस्ताफा मुजावर यांनी केले आहे. आपण दिलेल्या साथी मुळे आम्ही या मानास पात्र ठरत आहोत. सर्वांचे मांनापासून आभार.🙏🙏

26/02/2017

राष्ट्रीय पुरस्कार "इन्साफ फाँन्डेशन" सांगली ,बाँम्बे ब्लड गृप असो.महाराष्ट्र यांच्या कडुन २६/२/२०१७ ला मिळाला

राष्ट्रीय पुरस्कार "इन्साफ फाँन्डेशन" सांगली ,बाँम्बे ब्लड गृप असो.महाराष्ट्र यांच्या कडुन २६/२/२०१७ ला मिळाला

12/01/2017

रेड स्वातीक सोसायटी कडुन इन्साफ ला मिळालेला नकुल पुरस्कार

रेड स्वातीक सोसायटी कडुन इन्साफ ला मिळालेला नकुल पुरस्कार

08/01/2017

सन्मान पत्र

समाजरत्न पुरस्कार